Posts

Showing posts from March, 2022

कश्मीरी हिन्दू हूं...

 इन वादियों में पला बड़ा हूं मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं... जिहादियों द्वारा अपने घर से... तलवारों और बंदूकों के दम पर... इस घाटी से निकाला गया... मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं... अपनी आंखो के सामने... अपने बेटे को जिहादियों की... गोलियों से भूनते देखा हूं... मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं... जिहादियों के हाथों... अपनी बहू-बेटियों पर... बलात्कार होते देखा हूं... मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं... मेरे मुसलमान दोस्त, कोई छात्र, कोई यार... सबको बंदूक लेकर देखा हूं... मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं... ३० साल से इसी देश में... शरणार्थी बनकर, भीख मांगकर, जी रहा हूं... मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं... दर दर ठोकरे खाते फिर रहा हूं, न्याय के लिए गिड़गिड़ा रहा हूं... अपने घर कश्मीर जाने की राह देख रहा हूं... हां, मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं 🙏🏻 कवि - सुमेधराव मालंडकर

कोण होते बाजीराव

Image
  कोण होते बाजीराव... बाळाजी भटांचे पुत्र, चिमाजी चे भाऊ... शाहू महाराजांचे सर्वात कर्तबगार, हरहुन्नरी चतुरस्त्र पेशवे... मल्हारबा, रणोजींचे खास मित्र... एक अद्वितीय सेनानायक... एक कुशल राजनीतीज्ञ... जल, थल, अश्व - तिघांवर प्रभुत्व असलेले योद्धा... ४१ युद्ध लडून प्रत्येकात विजयश्री मिळवणारे सेनानी... भविष्यातील २ पेशवे यांचे पिता...  मराठ्यांचा धाक हैदराबाद पासून दिल्ली पर्यंत निर्माण करणारे... निजाम, बंगश, सादत यास धुळीत मिळवणारे... छत्रसाल चे रक्षण करून हिंदू पादशही वाचविणारे... पालखेड मध्ये निजामाच्या पाठीचा कणा मोडणारे... दिल्ली ल धडक मारून खंडणी वसुलनारे... जात धर्म भेद कधीच न करणारे... शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे साम्राज्य करणारे... रावरखेडी येथे चिरनिद्रा स्वीकारणारे... हे होते बाजीराव पेशवे... लेखक - सुमेधराव मालंडकर