कोण होते बाजीराव
बाळाजी भटांचे पुत्र, चिमाजी चे भाऊ...
शाहू महाराजांचे सर्वात कर्तबगार, हरहुन्नरी चतुरस्त्र पेशवे...
मल्हारबा, रणोजींचे खास मित्र...
एक अद्वितीय सेनानायक...
एक कुशल राजनीतीज्ञ...
जल, थल, अश्व - तिघांवर प्रभुत्व असलेले योद्धा...
४१ युद्ध लडून प्रत्येकात विजयश्री मिळवणारे सेनानी...
भविष्यातील २ पेशवे यांचे पिता...
मराठ्यांचा धाक हैदराबाद पासून दिल्ली पर्यंत निर्माण करणारे...
निजाम, बंगश, सादत यास धुळीत मिळवणारे...
छत्रसाल चे रक्षण करून हिंदू पादशही वाचविणारे...
पालखेड मध्ये निजामाच्या पाठीचा कणा मोडणारे...
दिल्ली ल धडक मारून खंडणी वसुलनारे...
जात धर्म भेद कधीच न करणारे...
शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे साम्राज्य करणारे...
रावरखेडी येथे चिरनिद्रा स्वीकारणारे...
हे होते बाजीराव पेशवे...
लेखक - सुमेधराव मालंडकर
Comments
Post a Comment