मित्र
मित्र
मित्रा असावा तर श्री कृष्णा सारखा...
संकटाच्या वेळी आपल्या सखीचे रक्षण करणारा...
मित्र असावा तर पवनपुत्र हनुमानासारखा...
थेट रावणाच्या महालात घुसून देवी सीतेला शोधून काढणार...
मित्र असावा भामशहा सारखा...
महाराणा साठी आपली सगळी संपत्ती दान करणारा...
मित्र असावा तर तानाजी मालुसरेसारखा...
स्वराज्यासाठी पोराचं लग्न बाजूला ठेवून लढणारा...
मित्र असावा तर कविराज कलशांसारखा...
मृत्यूच्या वेळी सुद्धा शंभुछत्रपतींची साथ धरणारा...
लेखक - सुमेधराव मालंडकर
Comments
Post a Comment