Posts

Showing posts from 2022

Jallianwala Bagh

Image
 Jallianwala Bagh... It is only when you visit the place that you realize the truth of the brutal massacre that occured there... Had the chance to visit the Jallianwala Bagh in Amritsar. Entering through the narrow lane, one could see how the brutal British troops entered and blocked any escape route for the people gathered in the Bagh. A peaceful gathering turned into a bloodbath with the Indian soldiers of the British firing at the crowds for around 10 minutes till they ran out of ammunition... Many jumped in the well to save their life but they died there.... In the end, 1000s dead, 1500+ wounded and to ensure they didn't get any treatment, the Governor Michel Dwyer enforced a curfew prohibiting people from walking on the streets. Many more died due to lack of treatment. Britishers like Rudyard Kipling justified this action and even praised Brig. Gen. Reginald Dyer. Dyer justified himself saying he was doing his duty but everyone knows the truth... You can even see the marks the...

कश्मीरी हिन्दू हूं...

 इन वादियों में पला बड़ा हूं मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं... जिहादियों द्वारा अपने घर से... तलवारों और बंदूकों के दम पर... इस घाटी से निकाला गया... मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं... अपनी आंखो के सामने... अपने बेटे को जिहादियों की... गोलियों से भूनते देखा हूं... मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं... जिहादियों के हाथों... अपनी बहू-बेटियों पर... बलात्कार होते देखा हूं... मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं... मेरे मुसलमान दोस्त, कोई छात्र, कोई यार... सबको बंदूक लेकर देखा हूं... मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं... ३० साल से इसी देश में... शरणार्थी बनकर, भीख मांगकर, जी रहा हूं... मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं... दर दर ठोकरे खाते फिर रहा हूं, न्याय के लिए गिड़गिड़ा रहा हूं... अपने घर कश्मीर जाने की राह देख रहा हूं... हां, मैं एक असहाय कश्मीरी हिन्दू हूं 🙏🏻 कवि - सुमेधराव मालंडकर

कोण होते बाजीराव

Image
  कोण होते बाजीराव... बाळाजी भटांचे पुत्र, चिमाजी चे भाऊ... शाहू महाराजांचे सर्वात कर्तबगार, हरहुन्नरी चतुरस्त्र पेशवे... मल्हारबा, रणोजींचे खास मित्र... एक अद्वितीय सेनानायक... एक कुशल राजनीतीज्ञ... जल, थल, अश्व - तिघांवर प्रभुत्व असलेले योद्धा... ४१ युद्ध लडून प्रत्येकात विजयश्री मिळवणारे सेनानी... भविष्यातील २ पेशवे यांचे पिता...  मराठ्यांचा धाक हैदराबाद पासून दिल्ली पर्यंत निर्माण करणारे... निजाम, बंगश, सादत यास धुळीत मिळवणारे... छत्रसाल चे रक्षण करून हिंदू पादशही वाचविणारे... पालखेड मध्ये निजामाच्या पाठीचा कणा मोडणारे... दिल्ली ल धडक मारून खंडणी वसुलनारे... जात धर्म भेद कधीच न करणारे... शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे साम्राज्य करणारे... रावरखेडी येथे चिरनिद्रा स्वीकारणारे... हे होते बाजीराव पेशवे... लेखक - सुमेधराव मालंडकर

पावन झाली खिंड

Image
भयाण ती काळरात्र, काळरात्र मधील एक क्षण... निघाले वेढ्यातूनी पन्ह्याळ्याच्या, राजे आणि मावळे गण... पायात झाल्या जखमा, लागली पोटात भूक... पण एकसुद्धा आवाज काढण्याची, नाही केली कोणीही चूक... घेऊनी सोबत बाजी फुलाजी, आणि बंदलांचे रायाजी कोयाजी... घेतली वाट राजांनी, विशाळगडाची... योजना फार धोक्याची, शत्रूच्या नाका खालून निघायची... पण होते ते मराठे, ह्या सह्याद्रीचे शूरवीर मावळे... पाठलाग केला शत्रूने, क्रूर सिद्दी मसूद याने... आली ती दुर्गम घोडखिंड, म्हणले इथेच शत्रूस कापावे! पण राजेंच्या समोर उभे राहिले बाजी, सांगितले इथून निघावे... याच खिंडीत करितो कोट, छातीचा आम्ही... पोचणार नाही तुम्ही जोपर्यंत, अडवू शत्रूला तोपर्यंत... राजे गहिवरले, बाजींना समजावू लागले... राजेंनी फार सांगितले पण बाजी काही ऐकेना, घेऊनी राजेंनी कट्यार, म्हणले इथेच टाकीन देह... पायावरी तुमच्या, जर गेलात नाही तुम्ही तर... आणि बाजींच्या या शब्दांचा पडला प्रभाव राजेंवर... राजे निघाले पुढे, विशाळगड गाठण्यास... इथे बाजी आणि मावळ्यांनी, केली तयारी शत्रूस कापण्याची... राहिले उभे ताठ मानेने, हाती तलवारी पट्टे घेऊनी... दिसताच सुल...