Posts

Showing posts from April, 2021

महाराष्ट्र

Image
  महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा महाराष्ट्र... शंभुराजेंच्या बलिदानाने पावन झालेला महाराष्ट्र... बाजीराव पेशवे यांची घोडदौड पाहिलेला महाराष्ट्र... तानाजीराव-बाजीप्रभू यांच्या पराक्रमाचे गीत गाणारा महाराष्ट्र... तुकोबा-ज्ञानोबा यांची अभंगवाणी ऐकून पवित्र झालेला महाराष्ट्र... मराठा साम्राज्याने सुशोभित महाराष्ट्र... रायगड सारखा भक्कम महाराष्ट्र... गजाननाच्या आशीर्वादात नांदत राहणारा महाराष्ट्र... शाहू-आंबेडकर यांच्या समाजकल्याणाची कर्मभूमी असलेला महाराष्ट्र... चित्रपटसृष्टीचे जनक देणारा महाराष्ट्र... देशाची आर्थिक राजधानी असलेला महाराष्ट्र... बेधुंद समुद्रावर राज करणारा महाराष्ट्र... कुसुमाग्रज-पु.ल. चे साहित्य वाचणार महाराष्ट्र... देशातील पहिली महिला डॉक्टर देणारा महाराष्ट्र... वसंतदादा, बालगंधर्व चे गीत ऐकणारा महाराष्ट्र... सह्याद्रीच्या कड्यांवरून शत्रूवर नजर ठेवणारा महाराष्ट्र... विठोबाच्या वरीने सजलेला महाराष्ट्र... गोदावरी-कृष्णेच्या पाण्याने भिजलेला महाराष्ट्र... अजिंठा-वेरूळ ची भव्यता असलेला महाराष्ट्र... देशाच्या रक्षणासाठी तत्पर असलेला महाराष्ट्र... अटके...

Dreams of Mahadev

 It was dark and I was alone... And in the night, the moon brightly shone... And there I was, fighting in my dream... With monsters who could have made anyone scream... Alone I was, with my back to the wall... In front of those demons, I seemed so small... Then out of nowhere, a blinding light... Appeared out of plain sight... I felt some strength and hope... With Him coming down the slope... He rode down from the Heavens... Riding his bull, charging against the demons... There was He, the Devon ke Dev... The One we all worship as the Mahadev... He helped me vanquish my foes... Saved me from drowning in my woes... And there I was, safe in my bed... With the hand of Mahadev on my head... I didn't see him front of me... But I could always feel him by the side of me... Comforting, Caring and Keeping me Safe 😊😊 Writer - Sumedhrao Malandkar

पंढरीनाथ

Image
  या परदेशी विठुराया, तूच माझी माय आणि तूच माझा बाप। पायावरी डोके ठेवतो तुझ्या, घडवू नको माझ्याहातून कधी काही पाप।। करुनि हरण दुःखाचे, आयुष्यात पूर आण तू सुखाचे। ठेव माझ्या मस्तकावरी, तुझा तो कोमल हाथ।। कधीच सोडू नको रे पंढरीनाथा, माझी तू साथ। राहीन कायम तुझ्या चरणापाशी, हा सुमेधराव दास।। लेखक - सुमेधराव मालंडकर

Frontliners

 Frontliner - A person that operates in an advanced and exposed (usually dangerous) position. Ever since this pandemic started, this word has been in use a lot. The doctors, nurses, Med techs, policemen, ambulance drivers - all these are our frontliners in this war that has been raging for over a year now. These frontliners have sacrificed their comfort, their luxuries, their family time to work for the betterment of the conditions in these difficult times. The doctors and nurses working in the hospitals are being ostracized from the society. They are not allowed to enter residential complexes because the people there fear that these doctors might bring in the infection. Many of them have not been paid salaries and their dues. And still they never complain about their harsh life! These people work day and night, sometimes without proper protective gear just to try and save the lives of the patients around them. And what do they get in return? No recognition from governments, no fin...

असावे तर कोणासारखे

Image
 पिता असावे शहाजी राजेंसारखे, लांब राहून सुद्धा मुलाच्या कर्तुत्वास साथ देणारे... आई असावी जिजाऊ मासाहेबांसारखी, संस्कार, शिक्षण देऊन छत्रपती घडवणारी... पुत्र असावे धर्मवीर शंभुराजेंसारखे, वडिलांचा शब्द राखून त्यांचं स्वराज्य सांभाळणारे... मामा असावे हंबीरराव मोहितेंसारखे, सकख्या भाच्याला सोडून स्वराज्याशी निष्ठावंत राहणारे... भाऊ असावे राजाराम महाराजांसारखे, भरत सारखं भावाच्या निधनानंतर राज्य चालवणारे... राणी असावी तर ताराराणी सारखी, विपरीत परिस्थितीत शत्रूच्या नाकी नऊ आणणारी... मित्र असावे तर कवी कलश सारखे, मित्रांसोबत स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे... पंडित असावे गागाभट्ट सारखे, स्वराज्याच्या पहिल्या छत्रपती यांचा राज्याभिषेक करणारे... सासरे असावे मल्हारराव होळकरांसारखे, समाजाच्या विरुद्ध जाऊन विधवा सुनेला सती जाण्यापासून रोकणारे... बहीण असावी राणू अक्कांसारखी, भावाच्या प्रत्येक कार्यात साथ देणारी... पत्नी असावी येसूबाई साहेबांसारखी, पतीच्या सुखदुःखात कायम साथ देणारी... पेशवे असावे थोरले बाजीराव पेशव्यांसारखे, छत्रपतींचा मान राखून राज्यविस्तार करणारे... सेनापती असावे संताजीराव...