पंढरीनाथ
या परदेशी विठुराया,
तूच माझी माय आणि तूच माझा बाप।
पायावरी डोके ठेवतो तुझ्या,
घडवू नको माझ्याहातून कधी काही पाप।।
करुनि हरण दुःखाचे,
आयुष्यात पूर आण तू सुखाचे।
ठेव माझ्या मस्तकावरी,
तुझा तो कोमल हाथ।।
कधीच सोडू नको रे पंढरीनाथा,
माझी तू साथ।
राहीन कायम तुझ्या चरणापाशी,
हा सुमेधराव दास।।
लेखक - सुमेधराव मालंडकर
Comments
Post a Comment